Posts

Showing posts from August, 2020

उराशिमा तारो

  सौ विदुला बुधकर –अपराजित   उराशिमा तारो फार फार पूर्वी   एका खेडेगावात उराशिमा तारो नावाचा प्रेमल तरुण मुलगा रहात होता. एकदा उराशिमा समुद्राजवळून जात असता समुद्र केणार्‍याजवळ खेळत असलेल्या   काही छोट्या मुलांनी कासवाला पकडले होते. ती मुले कासवाच्या खोड्या काढीत होती. खोड्या काढताना “वा किती छान ते बघ निसटले “ असे बडबडत होती. उराशीमाला वाईट वाटले. तो मुलांना म्हणाला “ तुम्ही फार वाईट आहात त्या कासवाला कशास्थी पकडले आहे ?” कासव हे सर्व पाहत होते. वाईट वाटल्यामुळे त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. उराशीमाणे खिशातून पैसे काढून मुलांना देऊन म्हणाला “ हे पैसे घेऊन तुम्ही कासवाला माझ्या हवाली करा” मुलांनी आनंदाने   पैसे घेऊन कासवाला उराशीमाच्या ताब्यात दिले. उराशीमाणे कासवाला धीर देत आता ती मुले तुला पकडणार नाहीत असे सांगितले. कासव आनंदाने समुद्रात तलाशी निघून गेले. दोन तीन दिवसांनी उराशिमा समुद्र मासे पकडत असता त्याला कुणाची तरी हाक ऐकू आली . “ उराशिमा उराशिमा” उराशिमा आश्चर्याने इकडे तिकडे पाहू लागला. स्वत: s हीच म्हणाला “ कोण मला हाका मारीत आहे ?” कासव ...